tag manger - पाहिजेत – उमंग बहुउददेशीय संस्था अमरावती – KhalihanNews
Breaking News

पाहिजेत – उमंग बहुउददेशीय संस्था अमरावती

पाहिजेत…..

उमंग बहुउददेशीय संस्था अमरावती

पद- सर्वेक्षक (contractual)

पद संख्या- एकूण १० ( ५ पुरुष- ५ स्री)

शिक्षण- BSW, MSW, Any Graduate

कार्यक्षेत्र- मेळघाट ( धारणी , चिखलदरा)

कामाचे स्वरूप- धारणी व चिखलदरा तालुक्यातील सूक्ष्म गाव सर्वेक्षण.

मानधन- १५००० TA २५०० DA २५००

मुलाखत दिनांक वेळ व स्थळ –
०३/०६/२०२३ सकाळी ११:०० वाजता राणा कॉम्प्लेक्स च्या मागे, होमगार्ड ग्राउंड जवळ काँग्रेस नगर रोड, अमरावती
संपर्क
9370881529
9764196335
टीप : मुलाखती येते वेळेस शैक्षणिक अर्हता सत्यप्रत कागदपत्रे व एक पासपोर्ट साइज फोटो आणणे आवश्यक आहे.

About

Check Also

कृषि जॉब

कृषि जॉब

जिस ट्रेनी को चुना जाएगा, उसे हर महीने स्टाइपेंड के तौर पर 24,616 रुपये (डीए …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *